At VJ, we value people. This includes our team, our partners and our customers. And when we put the interests of people first, we ensure success and happiness for everyone. This love for putting people-first defines our vision and ambitions. Here’s your chance to be a part of a team that loves what it does, by staying true to the philosophy of the organisation.
विलास जावड़ेकर डेव्हलपर्स में हमारी सोच है 'पीपल-फर्स्ट' की. हमारा ध्यान हमेशा हमारी टीम, हमारे ग्राहक और हमारे पार्टनर्स की तरक्की की ओर रहता है. क्यूंकि इनकी तरक्की और ख़ुशी से ही हमारी तरक्की को सही दिशा मिलती है. अगर आपकी सोच भी हमारी सोच से मिलती है, तो पेश है एक मौका हमारे साथ जुड़ने का!
VJ टीम, पार्टनर्स आणि ग्राहकांच्या माध्यमातून जोडले गेलेले लोक हीच आम्हाला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे... आणि लोकांचा विचार करणं, त्यांच्या सुखासाठी झटणं हेच आमचं तत्त्व आहे. VJ टीमने कामावर आणि आम्ही टीममधल्या प्रत्येक माणसावर भरभरून प्रेम करावं... हेच इथलं ‘वर्क कल्चर’! तुम्हालाही जर अशा ‘वर्क कल्चर’चा भाग व्हायची इच्छा असेल, तर ही संधी चुकवू नका!